प्रकाशित दिनांक: नोव्हेंबर १४, २०२६ माझी नौकरी.com

आमच्याबद्दल (About Us)

नमस्कार मित्रांनो, "माझी नौकरी.com" (MajhiNaukri.com) या महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक आणि जॉब पोर्टलवर आपले सहर्ष स्वागत आहे. हे पोर्टल विशेषतः महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे.

आमचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना नोकरीच्या नवीन संधी, शासकीय व निमशासकीय भरती, परीक्षांचे निकाल, प्रवेश पत्र (Admit Card) आणि अभ्यास साहित्य अगदी अचूक, वेळेवर आणि सोप्या मराठी भाषेत उपलब्ध करून देणे हा आहे.

संपादक आणि संस्थापक - माझी नौकरी.com

SAWANT NILESH LAXMANRAO

संस्थापक व मुख्य संपादक - माझी नौकरी.com

नमस्कार! मी या पोर्टलचा संस्थापक व मुख्य संपादक आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अनुभवावरून विद्यार्थ्यांना प्रत्येक अपडेट पारदर्शकपणे मिळावी यासाठी हे व्यासपीठ सुरू केले आहे. आपल्या शैक्षणिक प्रवासात योग्य मार्गदर्शन करणे हाच आमचा ध्यास आहे.

आपल्या पोर्टलवर काय मिळते?

  • पोलीस भरती, सरळसेवा, तलाठी, ग्रामसेवक व MPSC च्या ताज्या जाहिराती
  • चालू घडामोडी (Current Affairs) आणि विविध विषयांचे प्रश्नसंच
  • मोफत PDF Notes, Mock Tests आणि अभ्यासक्रम (Syllabus)
  • परीक्षांचे अंतिम निकाल व प्रवेश पत्र (Admit Cards) च्या थेट लिंक्स

आमच्याशी संपर्क साधा

तुम्हाला आमच्या वेबसाईटबद्दल काही सूचना किंवा अडचण असल्यास, तुम्ही आमच्या Contact Us पेजवरून किंवा वेबसाईटच्या साईडबारमधील फीडबॅक फॉर्म द्वारे थेट आमच्याशी संपर्क साधू शकता.

— टीम, माझी नौकरी.com